Android Accessibility Suite

४४.३ लाख परीक्षण
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
१० अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
अधिक जाणून घ्या
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Android Accessibility Suite हा डोळे न वापरता किंवा स्विच डिव्हाइस वापरून तुम्हाला तुमचे Android डिव्हाइस वापरण्यात मदत करणाऱ्या अ‍ॅक्सेसिबिलिटी ॲप्सचा संग्रह आहे.

Android Accessibility Suite मध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
• अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू: तुमचा फोन लॉक करण्यासाठी, व्हॉल्यूम आणि ब्राइटनेस नियंत्रित करण्यासाठी, स्क्रीनशॉट घेण्यासाठी व आणखी बरेच काही करण्यासाठी स्क्रीनवरील या मोठ्या मेनूचा वापर करा.
• बोलण्यासाठी निवडा: तुमच्या स्क्रीनवरील आयटमना मोठ्याने ऐकण्यासाठी ते निवडा.
• TalkBack स्क्रीन रीडर: वाचिक फीडबॅक मिळवा, जेश्चर वापरून तुमचे डिव्हाइस नियंत्रित करा आणि स्क्रीनवरील ब्रेल कीबोर्ड वापरून टाइप करा.

सुरुवात करण्यासाठी:
१. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
2. अ‍ॅक्सेसिबिलिटी निवडा.
3. अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू, बोलण्यासाठी निवडा किंवा TalkBack निवडा.

Android Accessibility Suite साठी Android 7 (Android N) किंवा त्यापुढील आवृत्ती आवश्यक आहे. Wear साठी TalkBack वापरण्याकरिता, तुमच्याकडे Wear OS 3.0 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे आवश्यक आहे.

परवानग्‍यांची नोटिस
• फोन: तुमच्या कॉल स्टेटसशी घोषणा जुळवून घेण्यासाठी Android Accessibility Suite हे फोनच्या स्थितीचे निरीक्षण करते.
• अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा: हे अ‍ॅप एक अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्यामुळे, ते तुमच्या कृती पाहू शकते, विंडो आशय पुन्हा मिळवू शकते आणि तुम्ही टाइप करत असलेल्या मजकुराचे निरीक्षण करू शकते.
• नोटिफिकेशन: तुम्ही या परवानगीला अनुमती देता, तेव्हा TalkBack तुम्हाला अपडेटबद्दल सूचित करू शकते.
TalkBack, अ‍ॅक्सेसिबिलिटी मेनू आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा समावेश करते.
या रोजी अपडेट केले
१८ सप्टें, २०२६

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
  • तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
    डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
  • हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
    अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी, अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
  • ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
  • डेटा हटवला जाऊ शकत नाही

रेटिंग आणि पुनरावलोकने

४२.६ लाख परीक्षणे
Sp sonawane Sonawane
७ ऑगस्ट, २०२६
छान आहे
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
Veena Rane
९ सप्टेंबर, २०२६
ओके
Kalpesh Walanj
१९ जून, २०२६
चांगला प्रतिसाद
५ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले

नवीन काय आहे

TalkBack 17.0
• तुमचा ब्रेल डिस्प्ले कस्टमाइझ करण्याचे आणखी मार्ग
• आणखी विश्वासार्ह कीबोर्ड अनुभव
• प्रत्यक्ष कीबोर्ड वापरून नेव्हिगेट करताना आणखी वाचन नियंत्रण सूचना